swapnil joshi shared secret in kithen kallakar | स्वप्नीलला अजूनही मिळते पॉकेटमनी | Swapnil Joshi
2022-04-01 1 Dailymotion
झी मराठीवरील किचन कलाकार या कार्यक्रमात 'तू तेव्हा तशी' या मालिकेच्या टीमने हजेरी लावली. स्वप्नीलने कार्यक्रमात एक सिक्रेट शेअर केला. काय आहे ते सिक्रेट जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. Reporter: Atisha Lad, Video Editor: Ganesh Thale